पान:न्याय रत्न.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सदोष मनुष्यवध. (९१) तसेंमानण्यास योग्य आधार असून कोणी काही कृत्य करून कोणाचे मरणासका रण सालातर त्याणे सदोष मनुष्यवध केला, असें हमणावे.परंतु एकादं कृत्य केलें त्या योगानें कोणाचे मरणास कारण झाला असलातरी ते कृत्य करण्यांन कोणा बे मरणास कारण व्हावे असा दानसून त्याचे त्या रुत्यापासून दैवशांतको णास मरण आले तर मरण घडण्यास कृत्य कारण झाले असेंजरी उलरह्मण ण्यास योग्य असले तरी गुन्हा नाही.कारण ने रुत्य कोणाचे मरण परण्यासका रण होईल असें नरने अथवा ने कृत्य घरण्यापूर्वी त्याचा असा भयंकर परिणाम होईल असें पूर्वी समजन नयतें. सारांष मरण्यास कारण होण्यारे भयले कृत्य करण्यापूर्वी दिसले होते त्या कृत्याहून में कृत्य करण्यापूर्वी ते मरणास कारण होईल असें पारननवने किंचा संभव नवता.तें कमी योग्यतेचे आहे असें भयांतच सिध्ध आहे., ३ ज्या दुरवापतीने बहुत करुन जीव जाईल असे माहित असतां तशी दुरखाप नमात्र करण्याचे इराद्याने काही कृत्य केलेंवत्या कल्यापासून जीव गेला बरनो सदोष मनुष्यवधझाला. ४ दुखापत करण्याचे इराद्यानेमात्र काही कृत्य केले, आणि ज्या दुरवापतीने जीवजा या अशी साधारण रीतीची तीदुरबापत असली तर त्या दुरवापत्तीपासून तो माणूसने लातर कृत्य करणाराको सदोष मनुष्यवध केल्याचा अपराध येतो. ५ नव्याण्णव यांच्याने जीव जाईल किंवा जीव जाण्याजोगी दरवापर होईल असे माहित भसूत तसे कृत्य केलें. करण्याचे जोखीम आपल्या भागावर घेण्यास वा जवी सबब नवती असे असले तर त्या कृत्यापासून कोणारा जीव गेल्यास नास दोष मनुष्यवधशाला. ६ कृत्य करताना मरणास कारण व्हावे असा हेतु नसतां देवयोगाने ते कृत्य को णाच्या मरणास कारण झाले तर तो सरोष मनुष्य वध होत नाही. मग खून काटना ! ७ मरावयास टेकलेल्यास लवकर मरे असे केल्यास करणारा त्याने भरणास का रण झाला, ह्मणत्याणे सदोष मनुष्यवध केला असे समजावें. ८. कोणाला काही रोग अगर विकार किंवा दुरपणे असून त्याजला कोणी दुखा पत करून तो लवकर मरे असें करील त्यापासून तो मरेल नरहात्याचे मरणास का रणसाला असे समजावे. ९ मरण्याजोगे कारण पडलें आणि योग्य उपाय केला असतातर मृत्य ररण्याचा संभर होता असे असून ते उपाय न केल्यामुळे तो मयत झाला तपापी ते हत्य करणारा त्याने मरणास कारण झाला. असे समजावें झणजे त्याणे सदोष मनुष्कर