या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६० पाठीवरच्या ओझ्याबद्दल जें मीं अनुमान काढले त्यास कारण हें कीं, तो जेथे जेथे बसला होता तेथे तेथे त्याच्या एका बाजूला उद्योगी मुंग्या व दुस-या बाजूला घों घों आवाज करणा-या माशा यांचे थवेच्या थवे जमले। होते. }} | हे ऐकून तो काजी खूष झाला व त्या दरवेशाच्या 5 निरीक्षणशक्तीची तारीफ करून त्याने त्यास सोडून दिले.