पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:३८ काय, पण कोणत्याही प्राण्याचे अंतःकरण में अति स्वच्छ आरसा आहे. त्या आरशापुढे जो जो मनोविकार धरावा, त्याचे अगदी हुबेहूब प्रतिबिंब दिसून येते. एखाद्या जनावराच्या अंगावर काठी उगारली अगर रागाने त्याजकडे पाहिले तर ते आपणाकडे रागानें टवकारून पाहू लागते. पण त्यालाच जर आपण प्रेमाने हाक मारून कुरवाळू लागलो, तर ते शेपूट वर करून आपणास चाटू लागते. इतर प्राण्याचा जर ही गोष्ट, तर मग समंजस व बुद्धि असलेल्या मनुष्यासंबंधीं कशाला जास्त सांगावयास पाहिजे. त्यांतल्यात्यांत लहान मुलांचे अंतःकरण अत्यंत प्रेमळ व निर्मळ असते. त्यांच्यापुढे ज्याप्रकारचे शब्द बोलावेत त्याच प्रकारचा प्रतिध्वान त्यांच्या कडून निघत असता म्हणून लहान मुलांसमक्ष नेहमीं मृदु व गोड बोलावे. | मृद व गोड भाषण ही खरोखर एक अमोलिक चा" आहे. ते बोलण्यास कांहींच खर्च पडत नाही. ते अर जरी असले तरी ते अतःकरणाच्या खाल प्रदेशापर्यंत पोचून कालांतराने चांगल्या फळास येते. प्रेमळ व मधुर भाषण करावयास फार प्रयास पडतात असे नाही. पण गवा ही अगदी सोपी गोष्टसुद्धा कित्येकांच्या हातून होत नाही गोड भाषण हे बोलणारा व ऐकणारा या उभयतांसही देते, उलट अभद्र, कठोर वे रागाचे भाषण केल्याने ३२ " नांही त्रास होतो. परमेश्वराने जीभ हाडावांचून केला जाई' यांत त्याचा उद्देश ती नेहमी मद असावी असा म्हणून तिला कधीही कठोर होऊ देऊ नये. e" जीभ स्वाधीन असली तर ती सर्व लोकांस वश करा"