पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १११ ) ( ४ ) ज्ञान ही परमेश्वराची साक्ष पटवून देणारी क्ति आहे, म्हणजे याच शक्तीने मनुष्यास परमेश्वर । गळख पटते. यासाठी प्रत्येकाने आमरण ज्ञान संपादन रण्याचा प्रयत्न करावा. ( ५ ) जगांत चाललेले सृष्टीचे व्यापार हा ईश्वराचेच सत्ता होय, हे केव्हांही न विसरतां सृष्टिचमत्काराचें - लोकन करावें । (६) प्रत्येकाने आपल्या मनोवृत्ति आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्याच्या मनावृति ताब्यात नाहीत, त्याच्यांत व पशूत कांहीं फरक नाहीं. (७) रात्रीं निजते वेळीं ज्या दयामय ईश्वराच्या कृपेनें तो दिवस गेला, त्या परमेश्वराची प्रार्थना करून गच्याजवळ कृतज्ञता व्यक्त करावी. व दुस-या दिवः उठल्याबरोबर तो दिवस चांगला जावा म्हणून ईश्वर। ची करुणा भाकावी. | ईसापाचा आपल्या मुलास उपदेश.

  • ( १ ) मुला, परमेश्वराची भाक्त करणे ती मनापासून वे पूज्यभाव मनांत धरून करावी. त्यांत ढोंगीपणा किया। बतावणी अगदीं नसावत. देव सत्य, सर्वज्ञ आणि सर्व शाक्तमान् आहे.

( २ )अगदी अंतस्थ असे जे आपले विचार व कृत्ये ती हो नेहमीं शुद्ध राखण्याविषयी काळजी घे. कारण ती जरी