पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११० ) साध्या भाषणांत केवळ नाटकी व असभ्य समजल्या जातात म्हणून त्या करूं नयेत. ( १३ ) खाकणे, शिंकणे, खाकरणे, नखेंखाणे, दांत कोणे, डोके अगर इतर अवयव खाजवणे इत्यादि प्रकार होत होईल तितकें करून चारचौघांत व आपल्या वारष्ठा देखत करू नयेत. कारण इतरांना ते फारच किळसवाणे वाटतात.

जहांगीरने विद्याथ्र्यांकरितां केलेले नियम. 5 प्रसिद्ध मोंगल बादशाहा जहांगीर याने आपल्याजवळ कांही विद्यार्थी विले होते. त्यांच्याकरितां त्याने खालील नियम करून दिले होते, | ( १ ) वेळ, अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थी दशेंतील एकेक भिमप, रत्नापेक्षा अधिक किंमतीचे आहे. ते कट जाणार नाही, अशी प्रत्येक विद्याथ्र्याने काळजी घेत ी पाहिजे. ( 4 ) प्रत्येक कार्य करतेवेळी आपणावर सर्व शक्तिमान् परमेश्वराची नजर आहे, हे लक्षात ठेवून ते करावे. /( ३ ) दयाभय परमेश्वराचा आश्रय आपणास आहे; मी आपली केव्हाही उपेक्षा करणार नाही, असा विश्वास बाळगून प्रत्येक कार्य दक्षतेने करावे. केव्हाही निराश होऊ ये.