पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०९ ) ।) इ गा , करारपणा, आणि भाषामाधुर्य । सभ्यपणाच खरी खरी लक्षणे आहेत, दुसन्याच्या

  • आपले मत जुळत नाही असे त्याला सांगतांना

दुस-याचें कांहीं म्हणणे नाकारतांना केव्हाही कठोर कंवा तुसडेपणाची भाषा योजू नये. ( ८ ) कोणाच्याही धार्मिक समजूतीची थट्टा क , आणि धर्म विषयावर भाषण करतांना हटवादीप वा पाखंडीपणा आपल्या भाषणांत आणू नये, (९) कितीही सलगीचा मनुष्य असला तरी चार| चौघांत एकदम जाऊन त्याच्या गळ्यास मिठी मारणे, किंवा गोप्या, सन्या, गण्या, नाच्या अशा क्षुद्र पद्धतीने - याच्या नांवाचा उच्चार करणे हे अगदी पोरकटपणांत __णले जाते. सबब असे करूं नये । ( १० ) सभ्यपणाने वागण्याची पद्धत घरीं दारी | एकच असली पाहिजे. घरच्या चाकर माणसाशा जा उद्धटपणाने किंवा हलकटपणाने वागतो त्याची ती सवय चारचौघांत त्यास फार नडते. | ( ११ ) नीट नेटका व स्वच्छ पोषाक व शुद्ध आचरण असले म्हणजे कोणांही चारचौघांत आपण गेलो असतां आपण कधीं प्रिय होत नाहीं. लोकांत आपल्या अंगच्या गुणांचा आदर होण्यास या गोष्टी अवश्य असल्या पाहिजेत. | ( १२ ) नेहमोंच्या भाषणांत आवश आणि हावभाव अगदी आणू नयेत, डोळे मोडणे, मान वांकडी करणे, हातवारे करणे, नाक, गाल, ओठ वगैरे मुरडणे या गोष्टी