पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०८ ) ठा शोभत -= | गचाळ पेहराव, घाणेरडे कपडे, मळ५ अंपाय। अशा स्थितींत जाऊ नये. आपल्यापासून दुसन्यास किए। न येईल व कमीपणाही न वाटेल अशा रीतीने छ । नानामिसळत जावें. ( ३ ) उद्धट किंवा दांडगे दिसणारे वर्तन सर्वथ। टाळावे, गर्दीत शिरतांना आपल्यापासून दुसन्यास उपसर्ग पगदी कमी पोचेल असे वागावे. आरडाओरड, शिश ठी, धिंगामस्ती, आदळ आपट ही कधीही आपल्य वतनांत आणू नयेत. ( ४ ) खिडक्या, दारे, पेट्या व फडताळे वगैरे लावतांना त्यांची दारे आपटू नयेत; लांकडी दादर किंवा जिन चढतांना पाय आपटू नयेत. जिनसा ओलांडू नयेत.. ( ५ ) कोणीही मनुष्य आपलेकडे आल्यास प्रथमतः आपण उठून त्यास आदरपूर्वक ६६ या बसा ' म्हणावे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वडील व श्रेष्ठ माणसे यांना उत्थापन देऊन त्यांच्या बसण्याची सोय पाहून मग आपण बसावे, कोणाच्याही एकांत बसण्याच्या जागा त्याला अगोदर सूचना दिल्याशिवाय एकदम आंत जाऊ नये. ( ६ ) भाषेत, पाहण्यांत, पोघाखांत व चालण्यात किंचितही उर्मटपणा असू देऊ नये. उर्मटपणाच्या योगाने आपण इतरांस हटकून आप्रिय होतो. व कोणी आपला मान तर ठेवीत नाहीतच; पण तिटकारा मात्र करूं ला तात,