पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहा, ( १०७ ) भत (१३), सदाचार, आहे.

  • ** नाना

जाचत जाणावें मुख्य धर्म आधीं ।। |ळीत चित्त शुद्ध बुद्धि ठायीं स्थिर ॥ १ ॥ जालीत न घालावी थांव मनाचिये दी ।। | एक वचन आवडी संताचिये ॥ २ ॥ अंतारैया राहे वचनाचा विश्वास ॥ याला नलगे उपदेश तुका म्हणे ॥३॥ मला भावार्थः - आपले नुख्य कर्तव्यकर्म काय आहे हे देऊ प्रथम ओळखावे. चित्त शुद्ध, ठेवावे व बुद्धि स्थिर असावी. एखादं मनास येईल तसे वागू नये.साधुसंतांच्या वचनांची आवड असावी; व त्या वचनांवर अत:करणांत विश्वास असावा, नांतून म्हणजे त्यास (निराळा ) उपदेश करण्याची जरूर नाहीं. इणतस असे साधु श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात. आप- मनुष्याने नेहमी सदाचाराने म्हणजे नीतीने वागावे, आहे. म्हणून थोर पुरुष वारंवार सांगतात, व त्याबद्दल त्यांनी =अडचण वेळोवेळी पुष्कळ नियम घालून दिले आहेत. त्यांपैकी न.' थोडेसे नियम येथे देतो. मुलास ( १ ) आचारांत व विचारांत छचोरपणा असू नये. उगाच दुस-याच्या तोंडाकडे टक लावून पाहूं नये, व दुसरे कोणी बोलत असतां, आपण विनाकारण मध्येच बोलू नये. दुस-याच्या व्यंगाबद्दल हसू नये, व गरिबीबद्दल दुसन्यास नावे ठेवू नयेत. (२) चारचौघांत जाऊन बसणे उठणे असेल त्यावेळी