पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०६ ) ई जाणा विशा मना देशा ३ । दाई त्यांना म्हणालीः-** असे रडणें तुम्हांला नाहीं. देवाने तुम्हाला किती तरी सुख दिले आहे. तुमचे आईबाप दयाळू आहेत. तुमचं घर सुंदर तुम्हाला निजायाला मऊ बिछाना आहे. तुमचीं। तक्षेची खेळणी आहेत. मागे मी एका मुलाला सां होते. त्याला आईबाप नव्हते. तो एका घाणेरड्या । जामनीवरच निजे, उशाखाली कागद घेई त्याल देखील खेळणे नव्हते. यावर तो राजकुमार एकदम म्हणालाः ----- एकसुद्धा खेळणे नाही, असा मुलगा असेल असे वाटत नव्हते. माझ्या खेळण्यांपैकी मी एक त्याल काय ? ” दाई म्हणाली, “ तुमचे निरुपयोगी जर खेळणे त्याला दिले तरी त्याला आनंद होईल. ह्यावर तो राजकुमार म्हणालाः-१६ माझ्या । त्या मुलाला भेट पाठवावयाची आहे, आणि तू कीं, भला निरुपयोगी असे खेळणे मी त्याला द्यावें ल्याला नको ते दुसन्याला देण्यांत विशेष ते काय आमची आई सांगते की, दुस-यासाठी आपण । सोसावी. मला पाहिजे तेच खेळणे मी त्याला हे व त्याप्रमाणे आपले आवडते खेळणे त्याने स्ट पाठवून दिले. तर जार