पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०४ ) पुढील पिढीस कर्तव्याची, मनाच्या थोरपणाची व परोपकाराची आठवण करून देण्यासाठी एक कारंजे बांधून त्या थोर बाईचे स्मारक करून ठेविले आहे. 4 5 2 3 ml 4 परोपकारी महाराणी. -- :०: -- आपल्या महाराणी मेरीसाहेब फार दयाळू आहेत. दू खितांचे दुःख हरण करावे, अनाथांस जवळ करावे, निराश्रितांस आश्रय द्यावा व दुबळे असतील त्यांना मदत करावी हा या सम्राज्ञींचा आवडता व्यवसाय आहे. हे कामें करीत असतां त्या थकवा जाणत नाहींत, कंटाळत नाहींत, की मोबदल्याची अपेक्षा करीत नाहीत. त्यान हम सत्पात्री धर्म करितात. रिकामटेकडे, आळशी, गाव भर भटकणारे अशा लोकांचा त्यांना फार तिटकारा आहे दवाखान्यांतील रोगी, गोरगरिबांची मुले, अपंग व दुबळ लोक ह्यांच्याकडे त्यांचा फार ओढा आहे. कैद्यांच्या सुरू लांचे पालनपोषण करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचा इंग्लंडांत एक संस्था आहे. त्या संस्थेला महाराणी साह बांचा मोठा आश्रय आहे. अशा मुलांना सम्राज्ञी भरा साहेब नेहमी पहावयास जातात. त्यांपैकी कित्येका ४६ या माझ्या बाळांनो ! म्हणून जवळ घेतात. रोज म जुरी करणाच्या स्त्रियांना विश्रांति मिळत नाही, त्यांना विश्रांति मिळून कांहीं वेळ तरी आनंदांत घालवितां याचा