पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०२) कर्मे आहेत. परोपकार करण्यास अगी राजाचेच सामथ्र्य नको. राजरजवाड्यांची संपत्ति असतांही, त्यांना अधिकार नसतांही, अत्यल्प सामथ्र्याने, ईश्वरदत्त साधनांनीच केवळ परोपकार वाढवून जगांताल सुख वाढविता येते. थोरांनी आपल्या थोर परोपकारांनी जगांतील सुख बरेच वाढविले तरी विशेष सामथ्यहीन सुजनांसही आपली परोपकारबुद्धि दाखावण्यास बरीच जागा राहाते. नुसत्या गोड वाणीनबुद्धां परोपकार करण्याचे प्रसंग नेहमी येतात. प्रत्येकास जलासंचनाने वनस्पति जशा संतुष्ट व प्रफुल्लित करता येतात, त्याप्रमाणे सदुपकाराने आपणासभोवतील दीन जग आनंदा व हास्यमुख करता येते. जार ap, 5 2 2


mi 4 • प्रदान. cz इ० स० १८९९ साली रटेला या नावाची एक आगबोट फुटून समुद्रात बुडाली. त्यावेळी तिच्यावर असंलेले शेकडों उतारू पाण्यात बुडून मेले, ती बोट फुटला त्यावेळीं मिसेस रॉजर्स या नावाची एक बाई तींत होती. त्या भयंकर प्रलयांत तिची वृत्ति अगदी शांत व गंभीर होती. त्यावेळी स्वत:च्या बचावासाठी तिने बिलकूल तयारी केली नाहीं, एवढेच नव्हे तर दुस-याचा जीव बचावण्यासाठी आपला जीव गेला तरी हरकत नाहीं, असा