पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०१ ) प्रमाणे ब्वामी शाब्दिक । अशक्तांना मदत केली असता मदत देणारा अधक सशक्त बांतील होतो, आणि हतभाग्यांना छळल्याने छळणारा अशक्त रोग्या होतो, हे तत्त्व ध्यानात ठेवावे. तर ती भूतदयेने प्रेरित होऊन स्वार्थत्यागपूर्वक जगांतील दुःख, नुष्यास पाप, अज्ञान वगैरे कमी करणे याचेच नांव परोपकार. कीवर | परोपकार द्रव्यदानांतच आहे असे नाही. जगांत जे गाढ | अज्ञान आहे, जी हृदयद्रावक दु:ख आहेत, जी प्राणघातक होत, संकटे आहेत, जी घोर पापें आहेत व नयनशस्यभूत जी कुरुपता आहे, त्यांपैकी एखादी तरी अनिष्ट गोष्ट स्वतांला रणे व त्रास सोसून जो जगांतून कमी करील, तो आपल्या परीने व आपल्या मानाने परोपकारी पवित्राचरणी वीरच आहे. पल्या केवळ स्वदेश बांधवांचीं दुःखें नाहींशी करण्याकरितां पशु आपल्या सुखाची पर्वा न करतां अहोरात्र झटणार स्वदेशभक्त पांगळे शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे जसे वार, तसेच देशाने अमेरिकेतील एडिसनसारखे व इकडील प्रोफेसर बोससारखे ऐष आरामाची पर्वा न करितां रात्रंदिस विचार करीत प्रमाणे राहून अनेक शास्त्रीय शोध लावणारी कल्पक मनुष्यही कांहीं वीरच होत. जो जो मनुष्य स्वार्थत्याग करून जगांत आहे होलून त्यापेक्षा अधिक सुख, अधिक आंनद, अधिक सौंदर्य, अधिक रमणीयता, अधिक ज्ञान, अधिक पावित्र्य, अधिक तेज, अधिक उदार बुद्धि आणील तो तो परोपकारीच होय, जगांतील अज्ञान दूर करण, उद्योगधंदे वाढविणे, व्यापार विस्तृत करणे, अनेक शोध लावणे व कल्पकता वाढविणे मनोवृत्तींना सत्पंथ प्रिय वाटू लागेल असे करणे, देशाभिमान वाढविणे, स्वार्थत्याग शिकविणे हीं परोपकाराचीच हां गावें राचा