Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०० ) जार , | | | ५॥ 2 पडतां येते. संकटांत पडलेल्या मनुष्यास नुसती शादि सहानुभूतिसुद्धां पुष्कळ समाधान देते. गरीब कुटुंबांत अजारी मनुष्यास दवाखान्यांत नेऊन औषध देणे, रोग च्या अंथरुणाजवळ बसून जागण्यास कोणी नसेल तर अडचण दूर करणे; ओझ्याने थकलेल्या म्हाताच्या मनुष्ट थोडीशी विश्रांति देण्यासाठी त्याचे ओझे आपल्या डोकी घेऊन, त्याजंबरोबर मैल दोन मैल आपल्या शक्तीप्रम चालणे वगैरे; हीं लहानसहान परोपकाराचाच कृत्ये हो ब ही प्रत्येकास सहज करता येण्यासारखी आहेत. परोपकार करणे हा दैवी गुण आहे. मौजा मारणे ऐषआरामांत द्रव्य उधळणे हे अगदीं गौण आहे. स्वा विवेकानंद म्हणतात ** सर्व अनुकुलता असून जो आपर इष्टमित्रांना व गरिबांना कांहीं देत नाहीं तो शुद्ध समजावा, हे खरे आहे. जे अनाथ, पंगु, आंधळे, पा" वगैरे आपल्या दाराला कांहीं तरी मागण्याच्या उद्देश येतील, त्यांना तर रिक्त हस्ताने (रिकाम्या हाताने ) केन्ह ही घालवू नये. आपल्या ऐपतीप्रमाणे व शक्तीप्रमा त्यांना थोडा तरी दानधर्म करावा. अगदीच कांह देण्याची ऐपत नसेल तर निदान त्यांच्याशी गोड बोलू तरी त्यांचे समाधान करावे व नेहमी मनांत असे बाळगा की, आज आपल्याला ऐपत आहे म्हणून तो आपल्याक मागण्यास आला आहे. ही एक आपल्यावर परमेश्वराच कृपाच आहे. सर्व काल मनुष्याची एकच स्थिति टिक असें नाहीं, ऐश्वर्याच्या वेळीं जो उद्दामपणाने वागत नाहीं त्याला पुढे गरिबी आली तरी तो तिला जुमानीत नाहीं nा •