पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

وح २८ शाळेत खेळण्याची ( विश्रांतीची) एक तासाची किंवा अ र्ध्या तासाची रजा मिळते त्यांत मुलानें खुशाल खेळावे पण आपला अभ्यास रात्री व लवकर करून ठेवला पाहिजे व खे ळण्यांत चावटपणा नसावा. २९ शाळेतून जातांना मुलाने मुकाटयाने घरी जावें. ३० घरी आल्यावर मुलाने अर्धा तास विश्रांति प्यावी व मग फ राळाचे तयार असल्यास फराळ करावा नसल्यास एक तास खेळण्यास जावें. ३१ मुलाने हिवाळ्यांत व उन्हाळ्यांत बॉल इटीदांडू चेंडू लपवा लपवी इत्यादि खेळ खेळावें सारांश शरीरास काही तरी व्या याम झाला पाहिजे. ३२ पर्जन्य काळांत ही शरीरास श्रम पडतील असेच खेळ खेळावे. ३३ मुलाने अभ्याशांच्या वेळे शिवाय अन्यत्र आपल्या आईबा पाला मदत करावी. नास्तिक आणि आस्तिक. नास्तिक ह्मणजे जे आपणास प्रत्यक्ष दिसते किंवा ज्याची प्रत्यक्ष आपणावर असर होते त्याशिवाय दुसरे काही नाही (परमेश्वर) असे मानणार! टीप. नास्तिक ह्या शद्वाचा अर्थ जे जसे आहे त्यास तसे न मानणे.