पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसऱ्यास आपल्या येथे जेवणास बोलाविल्याने त्याचा आपला संबंध जास्त निकट होतो. आपण त्याच्या प्रीतीत उतरण्यास कारण बोलाविल्याने]. आपले त्याच्यावर वजन पडते सदर]. आपल्याविषयी दुसऱ्याच्या तोंडून सद्वाक्ये निघतात [सदर. आपण कृपण, मंडळींचें त्रासीक, आगत स्वागतच्या रीतीच्या ज्ञानापासून दूर आहों ह्या आरोपा पासून मोकळे रहातो. [सदर]. १७ तोटे योग्य विचार हमेश मनांत न आणिला तर फुकट हरामाचें खाणे पसंत पडते. १८ दुसऱ्यांच्या येथे जेवणाची संवय लागल्याने आपण आपणा कडे हलकटपणा ओढून घेतो.. १९ लोभाने किंवा सहज [निष्काळजीपणा जास्त खालें तर शरी रास अपाय कारक व लोकांस हसण्यास कारण होते. २० कोणी आपणास जेवण्यास न बोलाविलें तर निंदा करण्याची संवय लागते. २१ हरहमेश जो आपणास जेवावयास बोलावतो त्याची खोटी स्तुति करून त्याच्या हातून त्याची खराबी करविण्यास आ आपण कारण होतो. आळशी व मुर्खासलागु.] २२ दुसऱ्याच्या येथे जेवणाच्या इच्छेमुळे आपण स्वप्रराकमाने मि ळविण्याच्या आपल्या कर्तव्यापासून विनमुख होतो.