पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ ६ खून करणारा इहलोकी जगाचा व परलोको परमेश्वराचा गुन्हेगार आहे. ७ कोणाचा जीव घेणे किंवा जीव घेण्याचा विचारकरणे हे नर पशूचें काम होय, पाप. १ पाप म्हणजे दुसन्याला पीडा करणे ह्यालाच गुन्हा म्हणतात. ज्या ज्या प्रमाणाने दुसऱ्याला जास्त किंवा ऋमी पीडा करण्यांत येते त्या त्या प्रमाणाने पाप जास्त किंवा कमी लागलें जाते. ३ दुर्जन मनुष्यावर पीडा करण्यांत मोठा आनंद मानतो. ४ सज्जन दुसऱ्याला दुःखांत पाहून दुःख पावतात. ५ गमती करितां दुसऱ्याला पीडा करणे हे मूर्खाचे काम आहे. दुसऱ्याला पीडा करण्यांत पुढे होऊ नये आणि मागूनही कोणाला दुःख होईल असे करूं नये. दुसऱ्याला पीडा होऊन आपणास सुख मिळण्याची इच्छा करू नये कारण कोणत्याही दुष्ट इच्छेस फल प्राप्त होत नाहीं. ८ ज्यांना आपण पीडा करतो त्यांच्या हातून आपले काही नुकसान न झाले तरी वेळेवर ते आपल्या नरडीचा घोट घे