पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ गुन्हेगार सुटल्यापेक्षां निरापराधी मनुष्याला शिक्षा होणे फार वाईट कारण त्यापासून त्याला पश्चातापासहसंताप होतो [पश्चात्ताप ही सर्वांत कडक शिक्षा आहे.] सरळता. सरता ह्मणजे सर्व व्यवहारांत साधेपणाने रहाणे किंवा दुसऱ्या शी निर्मळ अंतःकर्णीने वागणे. प्रामाणिक मनुष्याचें सरळेंत आणि नम्रतेचे बोलणे त्याच्या सर्व चुकी पासून त्याला मुक्त ठेवितें. ३ सरळतेमुळे दुसऱ्याला आपणाशी व्यवहार ठेविण्याला हरकत पडत नाही. सरळ बोलण्याऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर जेवढा लोक भरंसा ठेवितात तेवढे ढोंगी व धूर्त मनुष्याच्या वचनाचे वजन पडत नाही. सरळपणा हा प्रामाणिक व नम्र किंवा निराभिमानी मनुष्याशिवाय दुसऱ्याजवळ सापडत नाही. १ दुःख ह्मणजे शोक होणे किंवा मनास वाईट वाटणे २ दुःखाचे मुळवीज चुक किंवा हलगरजीपणा होय.