पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२५) ३ अविवेको मनुष्य दुसऱ्याला प्रिय वाटत नाही. ४ दुसऱ्याला प्रिय न वाटल्याने त्याच्या कामांत कोणाचीही मदत मिळत नाही. अविवेकी मनुष्यास कोणाची मदत न मिळाल्याने त्याचं कार्यसिद्धीस जात नाही. अविवेकी मनुष्याचे कार्य सिद्धीस न गेल्याने तो उगाच दुसयावर रागावतो. ह्यामुळे तो एकतर क्रोधाच्या स्वाधीन होतो. आणि दुसरे विकत शत्रुत्व प्राप्त करून घेतो. ७ अविवेकी मनुष्याचा बोज किंवा वजन पडत नाही, ह्यामुळे तो मनांत चीड़न ईर्षेने दुसऱ्याची निंदा करितो ह्याचा परिणाम तो जास्त हलका पडतो. आपली व दुसऱ्याच्या योग्यतेची खरी परीक्षा न होण्यास गर्व किंवा मिथ्याभिमान हे अडथळे आहेत. अविवेकाने निंदा, क्रोध, ईर्षा, संताप, हलकेपणा, व निर्फळता मात्र प्राप्त होते. स्वामिभक्ति. स्वामिभक्ति मणजे आपले यजमान, धनी किंवा राजा ज्याची आपण चाकरी पतकरली आहे, त्याचे हित इच्छिण ह्मणजे त्याशी बेईमान न होणे. २ स्वाभिक्ति ह्या सारिखें दुसरे कठीण नाही. कारण एकतर