पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभ्यास अभ्यास ह्मणजे ह्यावर किंवा संवय याचा अर्थ आळस किंवा कंटाळा यांस हटविण्याचा उपाय. अभ्यासाशिवाय विद्या प्राप्त होत नाही. अभ्यास हळूहळू वाढविल्याने वाढतो. आळस हा अभ्यासाचा मोठा शत्रु आहे. अभ्यासाशिवाय कोणी काही काम करावयास लागला तर त्याला ते न साधतां उलटा तो त्या वेळेस घाबरतो. अभ्यास ही शरीराला कसरत आहे. c सुधारणा. सुधारणा म्हणजे आपला नाश होण्यास जी जी कारणे असतात त्यांचा ( दुष्ट मनोविकार व त्यांपासून पडलेली चाल ) नाश करण्याविषयी उपाय करणे. सुधारणा ही परमेश्वराने मनुष्याकरीतां निर्माण केली आहे. कारण मनुष्य मात्र चूकीस पात्र आहे. सुधारणेमध्ये आपल्या स्वभावांत कोण कोणते श्लेष आहेत ते शोधणे व ते सुधारण्याची योजना कारणे, हीच खरी सुधारणा होय. ४ दुसरे आपल्या स्वभावामुळे आपल्या रीतीत किंवा रिवाजांत जे दोष आपणास वाटतात ते शोधून काढावे आणि त्या खा