पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार असेल तर बेलाशक आपण त्या कामात मदत करावी, त्याचा आपला मगाचा पुढचा संबंध मनांत आणू नये. सार्वजनिक एकीच्या कामांत खासगी संबंध आड आणून तें काम सिद्धीस जावू न देणे ह्मणने देशद्रोह करण्याची अपेक्षा करणे होय. १० सार्वजनिक एकीच्या कामांत कोणत्या ही मनुष्याच्या उ. त्कर्षाची ईर्षा करून त्याचे वजन कमी करण्या करितां किंवा त्याची मान हानी करण्याच्या हेतूनें सार्वजनिक हितकर कामांच्या आड येणे ह्या सारखी दुसरी अज्ञानता नाही." ११ ऐक्य करण्यांत गर्व, ईर्षा, द्वेश, हे काढिले पाहिजेत.. १२ एकी शिवाय कोणताही सुधारा होत नाही.. १३ एकी न करणे किंवा न होणे हे दास्यत्वाचे कारण आहे. तेव्हां एकी करणे किंवा न करणे हे वाचकाच्या समजुतीवर अवलंबून आहे. व्यसन. व्यसन ह्मणजे कोणतीही गोष्ट करण्याची, किंवा कोणतीही नाशेची वस्तू अमुक वेळेप्त खाण्याची अगर पिण्याची संवय. व्यसनी होणे किंवा व्यसनांत पडणे ह्मणजे दास होणे किंवा दास्यत्व कबूलकरणे. ३ चैनबाजी मणजे फाजील शोक ह्या पासून व्यसन उप्तन्न होते. ४ व्यसन करणारा मनुष्य स्वतः पराधीन होतो. ५ व्यसनीमनुष्य आळसी, बासीक, बुद्धिहीन, पोकळडौली