पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६९ ७५ जलद ओळखिली काय पाहिजे--कीर्त. ७५ मूर्खापासून काम कसे होईल--त्यास मोठेपणा दिल्याने ७७ विद्वान् कशाने वळेल--सत्यतेने . ७८ लोभी कसा फसेल--लालचीने ७९ कामांध धास्तिच्या वेळेस घाताच्या ठिकाणी कां जातो--अ सह्य आशेने ८० दुष्टाचे मनोविकार कशाने पार पडतात--आपल्या गफलतीने ८१ शहाणा कार्य केव्हां करतो--अनुकूळ वेळेस ८२ साखरेपेक्षां गोड काय--गरज ८३ जलद लांबवर सुगंधी जाणार असा पदार्थ कोणता--उदारता ८४ विनोद कोणता--एकमेकाच्या खाम्बा दुःख न लागता एक मेकास कळणे ८५ कशाचा आग्रह करावा--ज्यापासून ज्यास सुख होईल त्या च्याजवळून ते करविण्याचा ८६ केव्हां धांवावें जेव्हां दुर्जनाच्या सपाट्यांत सांपडण्याची वेळ येते तेव्हां ८७ काय लिहावें--आपल्या मनास सत्य वाटेल ते. ८८ कशासाठी विचारावें.-आपल्या मनाचा संशय टाळण्या करितां.. ८९ शक्य कोणते--विचाराने आरंभलेले कार्य. ९० उपयोग कशांचा होत नाही--जे आपल्या जवळ नाहीं । त्याचा. ९१ साहसाची माता कोण--विपत्ति. ९२ निद्रा म्हणजे काय--विश्रांती.