पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ चुक केव्हा होईल--जेव्हां आपण अंतःकरणाच्या योग्य सल्याप्रमाणे वागण्यास हयगय करूं तेव्हा ५८ अनीति कोणती--दुसऱ्यास पीडा होऊन आपणास काळीमा लागेल ली. ५९ ठिकाण कोणतें--जेथे विश्रांति मिळेल तें ६० छत्र ह्मणजे यजमान कोण--ज्यापासून आपलें संरक्षण हो ईल तो. ६१ हुशार कोण--वेळे प्रमाणे वागणारा ६२ अनुभव कशाने होतो-प्रसंगाने ६३ देशाटन कां करावें--सर्व गोष्टीचा थोडक्या वेळेत अनुभव मि ळण्यासाठी. ६४ हाताचा उपयोग काय--दुःखीतास दुःखांतून ओढून काढ ण्याचा ६५ अडचण कोणती--अदृढनिश्चय ६६ खावे काय--धीर ६७ प्यावे काय--दुसन्याचे दोष. १८ पकडावें कोणाला--ज्यापासून सुख होईल त्याला ६९ जावें कोठें--उद्योग मिळेल तेथें. ७० वागावें कसें--दुसऱ्यास पिडा न होईल असें. ७१ लाज कशाची मानावी--वाईट कर्माची ७२ उत्तर कशास म्हणावे--ज्यापासून समाधान होईल तें ७३ अमृत कशास म्हणावे-अक्षय सुख ज्यापासून मिळेल त्यास ७४ अक्षय सुख कशापासन मिळेल--ज्ञानापासन