पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ २५ दुधा पेक्षां उज्वळ कोण--कीर्ति ३६ आयुष्यापेक्षां अमर कोण-कीर्ति i n ary ३७ काजळापेक्षां श्याम कोण--कुपुत्र - ३८ काय टाकावें-दुर्गुण ३९ काय घ्यावें-माहीती ४० मरणापेक्षा वाईट काय--अपकीर्ति ४१ कोणास भ्यावें--मूर्खास ४२ कोणापासून दूर राहवें--दुर्जनापासून ४३ कोठे पाठी मागे राहावे--अपकर्तीिच्या कामांत ४४ कोठे पुढे व्हावे-देश कल्याणाच्या कामांत ४५ कोठे बसावें--सज्जनांत ४६ कोठे विश्रांति मिळते--विश्वासांत ४७ कोठे त्रास होईल--नचिाच्या संगतीत ४८ कशांत शक्ति येईल–जें काम आपण मनापासून करण्याचे धारूत्यांत ४९ अशक्यता कोठे आहे--निरुत्साहात . ५० फळ मिळण्यास उपाय कोणता--मेहेनत ५१ दुःख कमी कसे हातें- दिवसगतीनें. ५२ हर्षाची निशाणी काय--प्रफुल्लितपणा ५३ दुःखाशिवाय निरभेळ हर्ष कशाने प्राप्त होई :--परोपकाराने ५४ बहु मित्र केव्हां होतील. जेव्हां लक्ष्मी प्राप्त होईल तेव्हा ५५ सर्व मित्र केव्हां होतील--परोपकार बुद्धि प्राप्त होईल तेव्हां ५६ आपले नुकसान व जनाचे हांसे एकच वेळी केव्हां होईल-- जेव्हा आपल्या दुष्कर्मामुळे आपण संकटांत येऊ तेव्हां