पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ डौल केव्हां येतो--प्राप्तीसाठी जेव्हां श्रम करावे लागत नाही तेव्हा १८ एकट्यार्च माहेर कोणतें--संकट. प ण १९ निवळता केव्हां येते--एकट्याचा नाश होतो तेव्हां. २० ऐक्याचा नाश कशांत आहे--अविश्वासांत. २१ अविश्वास केव्हां उत्पन्न होतो--जेव्हां प्रेम ह्मणजे एक मेका विषयी शुभेच्छकपणा नाहीसा होतो तेव्हां २२ प्रेम नाहीसे होण्याचे कारण काय--बेपर्वाईपणा. २३ बेपर्वाईपणा का होतो--गर्विष्टपणामुळे २४ गर्विष्टपणा कशाने होतो--आपली खरी योग्यता आपणास न कळू शकल्यामुळे. २५ आपली खरी योग्यता आपणास कळण्यास उपाय कोणता-- नम्रतेचा व सचोटीचा विचार. . १६ नम्रता ह्मणजे काय--आपल्याकडे दुसऱ्याची प्रिती ओढून घेण्याची शक्ति. २७ न्यायी कोण- मला केलेल्या कर्माबद्दल जबाव द्यावा लागेल असे अक्षय मनांत बाळगणारा २८ वियोग दुःख कोणत--मनांतून शांततेचे गमन होणे २९ काय ऐकण्याची इच्छा करावी--परसुखाच्या गोष्टी ३० कसे बोलावें--मृदु [ ह्मणजे प्रिय ] ३१ काय शोधावें -परदुःख निवारणाचा उपाय ३२ काय पहावे--सत्य आहे आहे किंवा असत्य ३३ काय करावें- मोक्षसाधन ३१ काय द्यावें-- मुख