पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही नीच आहे किंवा असलो तरी स्वदेशांत माझा समावेश होत आहे. तर स्वदेशाचे पोट किती मोठे आहे, ह्याची तुलना ज्याच्या अंतःकरणांत होऊ शकते. माझा देश ह्या शब्दाच्या अभिमानाने ज्याचे अंतःकरण फुगलेले आहे, असा मनुष्य. स्वदेशहिताचंतक रणांत प्रवास करणाऱ्या तप्त प्रवाशांस शितल जलरूप उपयोगी आहे. संसारांत दग्ध झालेल्या मनुष्यास शीतल करण्यास जसे साधु पुरुष होत, तसे देशासस्वेदशहितचिंतक शंकटरूपी तापाचा नाश करून शीतल जलाचा वर्षाव करणारे आहेत. दुष्ट जनाचा नाश करून स्वराज्याच्या प्रजेत नितीमान व स्वधर्म जाणणारास शांततेचा वास करवितो. तव्दत् देशास स्वदेशहितचिंतक ही सुखाच्या प्रवाहाने स्वदेशबांधवांची तृषा तृत्प करितात नौकेचा समुद्रांत नाश होऊन एखाद्या बुडत्या मनुष्याच्या हाती एखादी फळी लागल्याने ती जसी त्याच्या बचावास कारण होते, तव्दत् स्वदेशहितींचतक हे देशांत स्तंभरूप आहेत. अनाथ मुलाचे पालन करणाऱ्याहूनही स्वदेशहितचिंतकांची योग्यता मोठी आहे. विजयी सरदाराहून त्याची प्रतिष्टा थोर होय. वायुपेक्षाही त्याची कीर्ति लवकर व्यापते. पर्वतापेक्षाही त्याच्यां सुकीर्तिचे स्तंभ स्थिर रहातात. अहो, स्वहेशहितचिंतकाची काय थोरवी? त्यांचे नांव निघालें किं सर्वांच्या पूज्यबुद्धिने माना खाली वाकतात. दुर्बळ त्याच्या कल्याणाविषयी ईश्वराजवळ भिक मागतात. थोर त्यांचे कल्याण असो, असे इच्छितात व करतात. त्यांना मान देतात. आणि धन्य आहे त्या मावलीला किं अशा सुपूत्रास उदरी