पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारपणे? नये. असे केल्याने मात्र लोक आपली मुल्त गणना करितात. ११ लोभ ह्या शब्दाचा अर्थ आशा किंवा उमेद नाही. लोभ ह्मणजे वाईट रीतीने मिळविण्याची इच्छा किंवा आपणास अशक्य ते मिळविण्याची वासना, त्यामुळे लोभ हा पार पडत नाही. आणि जर दुर्दैवाने पारपडलाच तर आपल्या मनांत में लोभाचे फक्त बीज होते त्याचं झाड झाले ह्यामुळे मनाला अगदी स्वस्थता मिळत नाही, आणि स्वः स्थता नाही तेव्हां सुख कोठून ? अर्थात् आपण जो लोभ पारपाडून मनाला सुख देण्याकरितां प्रयत्न करितअसतो, त्या पासून सुख मिळेल किंवा नाही ह्याबद्दल आपण विचार करित नाही, हा किती मूर्खपणा आहे? भय किंवा धास्ती. १ भय म्हणजे मनाची अधीरता आस्थरता, किंवा नाहीमतपणा.? Tam२ अप्रामाणिक म्हणजे अयोग्य कर्म करणाराचे पाठीमागें भय किंवा धास्तिही विनाशछत्र घेऊन उभी असतात. ३ प्रामाणिक मनुष्य मृत्यु अगर दुसऱ्या कोणत्याही धास्तीला भीत नाही. ४ जो वांरवार धास्तीमध्ये गर्क होतो, त्याला विनाशाच्या जाळ्यामध्ये फसून पडण्यास उशीर लागत नाही. व्यर्थ धास्तीने किंवा वेहमी कल्पनांनी आपल्या अंतःकर्णास दुःखांत गर्क करूं नका. ६ धास्तीला न भितां तिच्या निवारणार्थ उपाय योजीले पाहिजेत.