पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ सभेत एकादे व्यक्तीकडून आपला अपमान झाला किंवा एका दी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे न झाली किंवा सामनेवाल्यास एकादे कामी जय प्राप्ती झाली म्हणून आपण [ सुज्ञानें ] सभेस मदत करण्याचे सोडूं नये व तिचे विरुध्दही प्रयत्न करूं नये. १५ सभेत भाषण कडक, कठोर, अश्ला व्य अशा शहांनी होऊ नये कारण सत्य प्रसारणार्थ प्रभूने सुशह दुनियेत पुष्कळ ठेविले आहेत. आपल्यास ज्याकडून त्रास पोहोचतो त्यास जर आपण निंदा व्यंजकशद्व किंवा दुरुत्तरें बोललो तर त्यामुळे आपले वजन न वाढतां इतर सभ्य गृहस्थ आपली किंमत उलट कमी समजतात. १६ सभेत व्यर्थ तकरारी वाढविण्यांत वेळ खर्च न करितां त्यांचा अंत सत्वर आणावा; कारण ऐक्य वृद्धिंगत होणे हा सभेचा मुख्य हेतु असतो. १७ भाषणांतील शाद्विक चुकीकडे किंवा एकाद्या खोडीकडे लक्ष्य न देतां ग्राह्याग्राह्यतेकडे लक्ष्य द्यावें. अपग है अपंग ह्मणजे व्यंग किंवा उणेपणा अर्थात् कोणत्याही वस्तूत किंवा प्राणास कोणत्याही पदार्थाचा, वस्तूचा, अवयवाचा अथवा मनुष्याचा किंवा ज्ञानाचा उणेपणा असणे. कोणास ज्या वस्तुचा कमीपणा आह त्या वस्तुबद्दल अशक्त २ काणा