पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ सत्य बोलणारी. ८ सहनशील. ९ निर्मळ. १० लज्जावान. ११ स्वपतीचे हितचिंतक. १२ दयावान. १३ आज्ञांकितपणाने वागणारी. १४ मंदहासणारी. १५ सरळ व थोडे बोलणे. १६ पोशाख साधा व नटण्यांत थोडावेळ लावणारी. पातिधर्म. १ पुरुषाने एक बायको करावी कारण एकाहून जास्त स्त्री क. रणाराची स्थिती एकाच्या जागी दोन खर्च करणारा सारखी होत नाही का! पुरुषाने स्त्रीस अमोल्या वस्तु सारखी संभाळावे कारण तिने आपल्या वचनावर भरंवसा ठेविला आहे. पतीने आपल्या ममतेच्या वागणुकीने स्त्रीच्या मनांत आपल्या विषयी प्रति उप्तन्न करावी. २ पुरुषाने स्त्रीच्या विचारच्या आड प्रयोजना शिवाय येऊ नये ६ परुषाने आपल्या सुखांत ही स्त्रीची वाटणी काढावा कारण दुःखात ती आपल्या आपुण भाग घते. परुषाने स्त्रीच्या गुन्ह्या बद्दल चालेल तो पर्यंत हळू व योग्य