पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खुशामत आपल्या समोर अक्षय उभी असतात. पडतीमध्ये आपण द्रव्याचा उपयोग कसा करावा हे जाणतों. चहडतीमध्ये आपण द्रव्य ह्मणजे काय हे ही ओळखू शकत नाही. ११ पडती ही आपण मनुष्यत्व ह्या शहास किती योग्य हे पहा _ण्याची कसोटी आहे. १२ चहडती हे आपण बुध्दिहीन पैशून्य होण्यास किती वेळ ला गतो हे पहाण्याचे सूक्ष्मयंत्र आहे. १३ पडतीत मनुष्य संपाने रहाण्यास, धैर्य ठेवण्यास, नीतीने वाग ण्यास, उद्योगी होण्यास शिकतो कारण पडती ही हिंमत उद्योग, पराक्रम, निश्चय यास जन्म देणारी माता आहे. १४ चहडतीत मनुष्य बेपर्वाई करतो अनीतीने वागतो व आळशी क्षणिक विचारी व त्रासीक होतो. कारण तो आपले कर्तव्य समजू शकत नाही. व आपल्या परिणामाविषयी आणि स्वतःविषयीही ज्ञान त्याला होत नाही. पडतीत दुःखामुळे आपले अंतःकरण धैर्य ( आशा ) पकड ण्यास शिकतो. १६ चहडतींत आनंदाच्या लहरीने आपले अंतःकरण डगमगन धीर पकडण्यास अशक्त होते. १७ पडतीत आपल्या अंतःकरणाचा करोक आवाज आपणास सम ( मध्यम ) रीतीने वागण्यास वारंवार सूचवीतो. १८ चहडतीमध्ये आपल्या उतावळे व अभिमानी मनाचे विचारत