पान:निर्माणपर्व.pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे. या तुकडीबरोबर बिहारमध्ये खर्च करण्यासाठी एकूण ५५०० रुपयांचा निधी व दोन खोकी औषधे पाठविण्यात आली.

 या तुकडीला प्रथम कोल्हापूरच्या तुकडीशी संपर्क साधण्यासंबधी अवश्य त्या सूचना देण्यात आल्या.

 दुसऱ्या तुकडीची जमवाजमव येथे सुरू आहे.

सन १९६७
बिहार परिवार । ७९