पान:नित्यनेमावली.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ सकळांसहि मुक्ति पाही । - । राहो ऽथवा तनु पडो समता जयाला । अद्वैत - बोद्ध - पद निश्चय पूर्ण झाला ॥ १ ॥ स्वप्नेंद्रजालवत मायिक सर्व आहे । यालागि निश्चय मनीं भय कोण वाहे | स्वप्रत्ययें विविध भाव अभाव गेला । अद्वैतबोधपद ||२|| ज्ञानानळें विविध संचित दग्ध झालें । वंध्याविलासवत तें क्रियमाण झालें । प्रारब्ध शेष उरलें जन निश्वयाला | अद्वैत बोधपद ||३|| कोणी उदास वन षासिच खेळ खेळे । कोणीहि कर्मरत आभमधर्म केले । स्वच्छंदता रमत एक विकल्प गेला अद्वैतबोधपद ॥४॥ रक्षु गजा मदगजारुढ राजभद्री | भिक्षू अकिंचन उदासिन हो दरिद्री | संकल्पशून्य मन आग्रहि भाव ठेला । मद्वैतबोध पद, T|५|| जीवेश्वरा आणि जगाप्रति एक काळें । निर्धा- रिलें घटमठीं नभ जेवि खेळे । वेदांत - संत -निज संमत याचि बोला । अद्वैतबोध पद. "६|| सिंधूहि सिंधूस भास्कर जो तयातें । त्याहूनि चोज उपमा न दिसे तयातें । चर्णील कोण गुणवर्जित निर्गुणाला । अद्वैतबोधपद ॥७॥ हा चिद्विलास मुनि मानस-हंस जाणा । विश्वीं वसे परि निरंकुश-गम्य जाणा । रंगोनि भास्कर निजानुभवीं - . ●