Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४७


(२)

सुखसहिता दुःख रहिता निर्मळ एकांता | कलिमल
दहना गहना स्वामी समर्था || न कळे ब्रह्मादिका अंत
अनंता । तो तूं आम्हां सुलभ जयकृपावंता ॥ १ ॥

जयदेव जयदेव जय करुणाकरा | आरती ओंवाळू
सद्गुरुमाहेरा ||धृ|| मायेविण माहेर विश्रांति ठाव ।
शब्दीं अर्थलाभ बोलणें वाव || सद्गुरु प्रसादें सुलभ
उपाव । रामी रामदासा फळला सद्भाव ॥ २ ॥

(३)

पंचप्राणवेंब आरति माडीरि । पंचतत्ववेंव वत्ति
हच्विरि । चंचलवृत्तिंयेंव घृतवन्हाकीरी | पंचकर्मेंद्रियगळ
पहन माडींरि ।। १ ।। जयदेव जयदेव जयपरमहंसा, गुरु-
परमहंसा | दयमाडिदय्या नी एनगे सर्वेशा || जयदेव