पान:नित्यनेमावली.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ शेष घेउनि जाईन तुमचें झालिया भोजन ॥२॥ अहो झालों एकसवा । तुम्हां आड न ये देवा ।। ३ ।। तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निवांत ।। ४ ।। विडा विडा घावो नारायणा | कृष्णा जगज्जीवना | विनविते रखुमाई । दासी होईन मी कान्हा ।। ६० ।। शांांति हे नागवेली - पानें घेऊनियां करीं ॥ मीप्पण जाळुनीयां | चुना लावियेला वरी - वासना फोडुनीयां चूर्ण केली सुपारी ॥