पान:नित्यनेमावली.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ भावार्थ कापुरानें | घोळियेली विवेक हा कातरंग रंगी वैराम्प जायफळ मिळविले निर्धारी ॥ २ ॥ रंगला सुरंग E सकळ ।। ३ ।। दया ही जायपत्रीं । क्षमा लवंगा सुबुद्धि वेलदोडे । शिवरानीं ( २ ) विडा घेई नरहरी रात्रा | धरूनि मानवाची काया || यति वेष घेऊनिया | वससी दीनासी ताराया ॥६० ज्ञान हे पूग़ोकळ | भक्ति नागवल्ली दळ वैराग्य पूर्ण विमळ | लवंगा सत्क्रिया सकळ प्रेम रंगी जैसा कात । वेला अष्ट भावसहित || ॥ १॥ 1 जायफळ क्रोधरहित । पत्रीं सर्व भूत-हित ॥ २ ॥ खोबरे हेचि क्षमा | काढुनी द्वैताच्या वदामा ।. मनोजांचा वर्ख हेमा | कोपूर हा शांति नामा ॥ ३ ॥ कस्तूरी निरहंकार । कोठें न मिळती हे उपचार ॥ 1 आणिल्या | अपिले ॥ ४ ॥