पान:नित्यनेमावली.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ भावें वाचितां हे नित्यनेमें ।। ४ ।। नेमें संकष्टासी करी अकरा पाठ | विघ्न त्याचे स्पष्ट दूर होय ।। ५ ।। दूर होय विघ्न विठ्ठल म्हणे तुकया | शेवटीं निज ठाया नेईन मी ॥ ६ ॥ ( १७ ) गुरुचरणीं ठेविति भाव । आपोआप भेटे देव ।। १ ।। म्हणुनि गुरुसी भजावें । रूप ध्यानासी आणावें । २ ।। देव गुरुपाशीं आहे । वारंवार सांगूं काये |॥ ३ ॥ तुका म्हणे गुरुभजनीं । देव भेटे जनीं वनीं । ( १८ ) जयजय गुरुमहाराज गुरु । (५ वेळा )