हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८
जयजय परब्रह्म सद्गुरु । ( १ वेळा )
जयगुरु जयगुरु जयगुरु जयगुरु |
जयगुरु जयगुरु जयगुरु जयगुरु ।।
(१९)
सब संतनकी जय !
बालगोपालकी जय !
तुकाराममहाराजकी जय !
ज्ञानोबामहाराजकी जय !
रुक्मांगदमहाराजकी जय !
कृष्णद्वैपायनमहाराजकी जय !
रामदासमहाराजकी जय !
रघुनाथप्रियमहाराजकी जय !
श्री भाऊसाहेबमहाराजकी जय !
श्री अंबुरावमहाराजकी जय !
श्रीगुरुदेव रामभाऊमहाराजकी जय !
श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त !