Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब (पूर्ववत् दोन वेळा) मंगळवार- सांत्र सदाशिव सांब सदाशिव सांब २३ - सदाशिव सांब हरा हरा ( सावकाश दोन वेळा. जलद दोन वेळा पुन्हा सावकाश दोन वेळा. - बुधवार हरि हरि विठ्ठल रखमाई विठोबा ( खालील स्वरांत तीन वेळा ) हरि हरि विठ्ठल रखुमाई विठोबा ( उंच स्वरांत ३ वेळ ) गुरुवार - जय जय गुरुमहाराज गुरु (४ वेळ) - - . जयगुरू जयगुरु जयगुरु जयगुरु (दोन वेळा) जयजय गुरुमहाराज गुरू । जयजय परब्रह्म सद्गुरु || (१ वेळ) शुक्रवार पावना रामा पतीतपावना रामा खालील स्वरांत २ वेळ) पावना रामा (इतकेंच उंच स्वरांत; उंच स्वरावरून चालू स्वरांत आल्यावर पूर्ववत् खालील स्वरांत ) पावना रामा पतीत पावना रामा (दोन वेळा) हरि नारायण गुरुनारायण । घढि घढि घडि जिन्हे