पान:नित्यनेमावली.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० परि खळजन हे नेदिती कवढी ते ही । परि ही आशा पापिणी लाजत नाहीं ॥ २ जंववरी दृढता तंववरी या तनुची प्रीती | जर्जर झालीया अवघेचि निंदक होतो। याचीं दु:खे तुजला मी सांगू किती । म्हणउनि येतो श्रीधर काकुळती ||३|| (५) काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती ॥१॥ सहज बोलणें हित उपदेश करुनि सायास शिकत्रीती ॥ २॥ काय द्यावें त्यांसी व्हावें उतराई # ठेवितां हा पायी जीव थोडा ||३|| तुका म्हणे वस्स घेनुकेच्या चित्तीं । तैसें मज येथें सांभाळीती ॥४॥ (६) झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं सहजीं माला ॥ध्रु॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथो ।