(८) 1१11 ||२|| कृपाळू सज्जन तुम्हीं संतजन | हेचि कृपादान द्यावें मज आठवण तुम्हीं द्यावी पांडुरंगा | देवा माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा । परि पायांवेगळां नका करूं ||३|| तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी । मग मन हरी उपेक्षीना ||४|| (९) नाम वाचे श्रवणीं कीर्ति । पाउले चित्तीं समान काळ सार्थक केला त्यांनीं । धरिला मनीं विठ्ठल कीर्तनाचा समारंभ | निद्वंद्व सर्वदा 'निळा म्हणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनाम (१०) आम्ही वैकुंठवासी । आलों याची कारणासी । बोलिले जे ऋषि | साच भावें वर्ताया ।। १ ।। झाडूं संतांचें मारग | आडरानीं भरलें जग । उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवूं ॥ २॥ अर्थ लोपलों पुराणें | नाश केला शद्वज्ञानें | विषयलोभों मनें । साधनें बुडविलीं ||३|| पिटूं भक्तीचा डांगोरा 1 कळिकाळासी दरारा 1 तुका म्हणे करा | जयजयकार आनंतें ।।१।। ||२|| ||३|| ॥४॥
पान:नित्यनेमावली.pdf/४७
Appearance