पान:नित्यनेमावली.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० ( ४ ) वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचें रूपडें खाली पाहे अथवा वरी । जिकडे पहावें तिकडे हरी डोळे झांकूनियां पाहें । पुढें गोपाळ उभा आहे अणुरेणु चक्रपाणी खूण झाली दासी जनी (५) हडबडलें पातक । रामनाम घेतां एक नाम घेतां तत्क्षणीं। चित्रे ठेविली लेखणी घेउनि पूजेचा संभार | ब्रह्मा येतसे सामोर नामा म्हणे हें जरी लटकें । तरी छेदावें मस्तक तिळाएवढे बांधुनि घर आंत राहे विश्वंभर तिळाइतुकें हें बिंदुलें । तेणें त्रिभुवन कोंदाटलें हरिहराच्या मूर्ती । बिदुल्यांत येती जाती तुका म्हणे हें बिंदुलें । तेणें त्रिभुवन कोंदाटलें ॥ २ ॥ ॥३॥ ॥४॥ ॥ १ ॥ ।। २ । ॥३॥ ॥ ४॥ TE ॥ ३ ॥ T४ IF ( ७ ) आनंद रे आजि आनंदु रे । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे |१| एक दोन तीन चार पांच सहा | इतुकें विचारूनि अंतर शोधोनिया पहा | २ सातवा राम आठवा वेळोवेळां । बापरखुमादेवीवरु विठ्ठल जवळा | ३