Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०००००० बोध ६०००००० रूप ३.३ ३०००००० करुणा १००००० कर्मकांड १२००० स्वानुभव ५०१३४००० पांच कोटी एक लंझ चौतीस हजार हा अभंग तुकारामांच्या अभंगसंख्येच्या चर्चेत अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून इतक्या विस्तारानें लिहिणें भाग पडलें ! ¿ प्रस्तावना बहुतेक संपली प्रथम लहान प्रस्तावना लिहि- ण्याचा उद्देश होता, परंतु लिहिण्यास सुरवात केल्यावर प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न डोळयांपुढे उभा राहिल्याने त्यांचे थोडें ना थोड़ें तरी विवरण केल्याखेरीज पुढे जाववेना महाराजांचें समग्र चरित्र लिहिणें कोणाच्या नशिबीं असेल तें असो त्यास ही प्रस्तावना थोडीबहुत तरी उपयोगी पंडावी व शिवाय सांप्रदाया- बाहेरील लोकांस या सांप्रदायाची मुख्य शिकवण कोणती हैं कळावें या उद्देशानें ही प्रस्तावना लिहिली आहे. पुढे छापलेल्या भजनांत कांहीं पाठ अशुद्ध असण्याचा संभव आहे. परंतु पुष्कळ मेहनतीनें सांप्रदायांतील पाठ इतर पाठांशीं ताडून योग्य ते पाठ