हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६०
देव तैसा गुरु | शास्त्री बोलिला हा विचारु | म्हणौन
सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरूसीं असावा ॥ ३२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्य भक्तिनिरूपणं
नाम समास आठवा.
श्रीरामदासांचे
॥ मनाचे श्लोक ॥
श्रीराम
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमुं शारदा मूळ चत्वार वाचा
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।। १ ।।