Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५७ साठीं । पडाव्या शेवटीं प्राण तोहि जिवलगांसी तुटी । सर्वं अर्पावें वेंचावा || ८ || आनुलें आवघेंचि जावें । परी देवासी सरूप राहावे । ऐसी प्रीती जीवें भावें । भगवंती लागात्री ।। ९ ।। देव म्हणिजे आपुला प्राणामि न करात्रें निर्वाण । परम प्रीतींचें लक्षण । ते हे उसे असें ।। १० ।। ऐसे परम सख् धरिता | देवास लागें भक्तांची चिता | पांडव लाखा- प्राण । - 0 जोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले | ११ ॥ देव सख्यत्व राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं । आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ।। १२ आपण असतां अनन्यभावें । देव तात्काळचि पावे | आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ।। १३ ।। श्लोक || ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् || जैसे जयाचें भजन । तैसाचि देवही आपण | म्हणौन हें आवघें जाण । आपणांचि पासीं ॥ १४ ॥ आपुल्या