पान:नित्यनेमावली.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ दासबोध: दशक ४ था: समास ३ नामस्मरण भक्ति || श्रीराम || हरण मागां निरोपिलें किर्तन । जे सकळांस करी पावन । जातां ऐका विष्णोःस्मरण | तिसरी भक्ती ।। १ ।। देवाचें करावे | अखंड नाम जंपत जावें । नामस्मरण पावावे समाधान | ॥ २ ॥ नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळी सायंकाळीं । नामस्सरण सर्वकाळी करीत जावे ॥ ३ ॥ सुखदुःख उद्धेग चिंता । अथवा आनंदरूप मतां नामस्मयनेंत्रिण सर्वथा । राहोंच नये ||४|| हरुषकाळी विषमकाळीं । पर्वकाळी प्रस्तावकाळीं ॥ विश्रांतिकाळी निद्राकाळीं । नामस्मरण करावें ।। ५ ।। कोडें सांकडे संकठ | नाना संसार खटापट 2