पान:नित्यनेमावली.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१. 4 तयोचिया माथी ही चार अंगे असती। मानव-मनाची शाश्वत ||१२१॥ परमार्थ- प्रेरणेने भाव जागृती | सद्गुण- सेवने नीतिशक्ती । आत्मज्ञाने 'बौद्धिक शांती | ध्याने प्रतिभा विकसन ||१२२|| चारही परस्पर पोषक | परस्पर साह वाढत । सर्वाची परिणति आत्मदर्शनात । अंती स्वानूभवें होतसे ॥ १२३ ।। एवं विवेकयुक्त नीतिप्रधान । भावयुक्त नामस्मरण पूर्ण । आत्मसाक्षात्कार- संपन्न | भक्तियोग श्रीगुरुदेवांचा ॥१२४|| एवं | श्री गुरुदेव- मनोहर | याच्या चरितामृतसार ' गुरुदेव - प्रेरणेनें रचित - . सेवनें भाविक थोर | आश्मानंदी रंगीत ।। १२५ ।। [आतां. विश्वात्मकें देवे । येणें वाग्यज्ञे तोषावे ! तोषोनि मज द्यावें । पसायदान ॥१२६।। M ! 1 GAAAAAA==ch FERE