Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० K. १.१४ ॥ शेवटचे पांच दिवस न शिवती: अन्नोदकास | परी कळो न देती अन्य कोणास आपुल्या कटुंबावाचुनी ॥ १.१५० । निर्वाण दिनीही नेमास गेले T गुरुगृहपथ न्याहाळोनी आले । कटुंबास खुणेने कळविले आपण " जाणार म्हणोनीं ॥११६॥ रात्रीचें भजन झालें । भारतीचें 2 D 1 1 तेंज निमालें । आंत शांतपणे तये वेळें । ज्योतींत ज्योत मिळतसे ॥ ११७॥ श्रीगुरुदेव महाथोर । चालता बोलता चमत्कार | मरणास मारून तें अमर । आत्मरूपीं निमाले ।।११८ ।। देवाकडून आले । ते देवाकडेच गेले । धन्य झाले धन्य केले | धन्य धन्य श्रीगुरुदेव ॥ ११९॥ ५ श्री गुरुदेवांचा परमार्थ-सोपान | पांच पाय-यांचा असे जाण । त्याचा पाया मानवी मनः । त्यावरी तो उभा असे ।। १२० ।। भाव, बुद्धि, इच्छा शक्ति का आणि प्रतिभा +