2 १४९ १ आत्मानंदे उन्मत ध्यानी सदैव विलसती ॥ १०६ ।। 1 - गुरुदेव मायेवीण माहेर | विश्रांतीचें निजसार त्यांचें अभय आणि आश्रय थोर | भक्ता सदैव लाभत ॥ १०७॥ श्रीचा अमृतमहोत्सव । जन्मस्थळी झालां अपूर्व | जमखंडीकराचें सुदैवा फळा माले ते समयी ||१०८|| तीन दिवस होत उत्सव | गुरुदेवांचा गुणगौरव | नामसप्ताहही अपूर्व | रामतीर्थी जाहला १०९ ।। उत्सव समाप्त जाहल्यावर | गुरुदेव राहिले महिनाभर परमार्थ - प्रेमास आला बहार । श्रीच्या दिव्य सान्निध्यें ||११०IT गुरुदेव निंबाळा परतले । सत्वरचि प्रयागा गेले काही दिन आनंदे राहिले । स्वसदनी तेथल्या ॥ १११ पुढे वादळ जाहले थोर | वीज पडे जवळील घरावर | शीत बाधे त्यांना फार | कफाने छाती दाटली ||११२॥ किंचित बरें वाटल्यावर | परतले निवाळा गुरूवर 1 आणिले केवळ अस्थिपंजरा शरीराचे तेधवा ।।११३ “ मौतका डंका " वाजला ऐसे कळलें गुरुदेवांना | कफातिरेकें घसा बसलाा बोलता नये ते वेळी .
पान:नित्यनेमावली.pdf/१८९
Appearance