पान:नित्यनेमावली.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ । । देण्याची पद्धत होतीं विलक्षण किचित | दोघा काकांच्या मार्फत नाम देत गुरुदेव || ९८ | नात्मारविंद्र उमळला । बामंत्रण मिळे अलिकुळाला | भाविक - वृंदतेथे धाडला | बोध - मकरंद सेवावया ॥ ९९ | झालियावरी सेवानिवृत्त । निवाळी गुरुदेव राहत । कांही काळ प्रयागांत । प्रतिवर्षी काढीत । १०० ।श्रीगुरुदेवांची 'बैठक' असे अत्यंत अलौकिक || बोधरत्ने तव अमोलिक | भाविकांना लाभत ||१०१।। होत मंडळी अति तल्लीन । न राहे वेळेचे भान | तासाचें तास जाण । केम्हां जात न कळे ॥ १०२|| ध्यानी जंत्र तल्लीन होत 'नारायण' | 'नारायण' ऐसे गर्जत । भावारूढ गुरुदेव दिसत | दिव्यतेजयुक्त भाविकां ॥ १०३ ॥ न कळे दिवस की राती । अखंड लागलीसे ज्योती आनंद- लहरीची त्यांची गति । अवर्णनीय असतसे ॥ १०४ कधीं आनंदल हरीवर डोलत । कधीं शांतिसागरी विश्रमत । परी निजस्थिती कळो न देत ! सामान्यापरी वागुनी ॥ १०५ ।। जीवन त्यांचे आत्मरत आश्मप्रेरित, आत्मभरित || H -