पान:नित्यनेमावली.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७

  • सुगंधी | श्रीगुरुदेवास

समर्थ लाभली ॥ ८९ ।। 4 साध • सहका-यांशी मतभेद झाले । गुरुदेवें त्यागपत्र दिधलें । पुढें प्रयागाहून आमंत्रण आलें । स्वीकारले ते गुरूदेवें ।। ९ ।। विश्वविद्यालयाचें विशाल क्षेत्र प्राध्यापकाचे काम स्वतंत्र । परिसरही परम पवित्र | परमार्थानुकूल लाभला ॥९१।। प्रकृतीस प्रयाग मानत नही उत्तम चालत । अनुभव सा भरती येत स्वानंदी रतः सर्वदा ।। ९२।। जेय उज्ज्वल अनुभव येत । तेथ वारंवार नेमा जात । ऐसी स्थळे अनेक पुनीत। प्रयागपरिसरी त्या केलीं ॥ ९३॥ ऐसें एक स्थळ सुंदर || होतें द्रौपदी घाटावर खरीदून ते गुरुर निवास विशाल बांधित ॥ ९४ ।। प्रतीवर्षी उन्हाळयांत । गुरुदेव निंबाळां येत । तंव भक्तगण तेथे जमतः त्यांच्या सन्निध रहावया ।। १५ ।। नाम द्यावया अधिकार । आधींच लाभला होता थोर परी मुमूक्षूना गुरुवर | श्रीबाबांच्याकडेंच धाडत |९६॥ श्रीवात्रांच्या निर्माणानंतर समर्थ प्रेरणेनुसार ।। परीक्षून ते भक्तवरां ! नाम देऊं लागले ९७ । परी नाम C