पान:नित्यनेमावली.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ काय भक्ति ? । ऐकोन रायाची ही प्रश्नोक्ति । शिष्यानें. त्या दटावले ||८२ || मिटोनि मुख कर्ण - नयन | उगाच करी नामस्मरण | इतुकें बोलोनि वचन | सवेंच अदृश्य - - C T 51 जाहला ||३|| गुरुराय स्वप्नांतून उठले | समाधीस जाऊन आले । तंव एका गृहस्थ पत्र दिधलें । त्यांच्या हाती तेधवा ॥८४॥ निवाळ स्थानका जवळी । स्नेहयानें होती जागा पाहिली | तिच्या अवलोकनार्थं त्यावेळी गुरुरायांना पत्रीं विनविले ॥८५॥ स्वप्नाचा उलगडा झाला । गुरुवर गेले निवाळाला | स्थळ नेमिलें तत्काळा। आश्रमाकारणें तेधवा ॥८६॥ पुढे आश्रम तेथें थाटला | वास्तुशांतींत नामसध्ताह केला। गुरुबंधु-भगिनींचा मेळा । जमला सप्त्याकारणें ।। ८७ ॥ तेव्हां अनुभवांचा आरास | जाईजुईचा सुवास | आनंदाचा हव्यास | आश्रमांत जाहला ॥८८|| 1 ४ सेविला जो दिव्य रस | वाटावया भक्तजनांस |